महाकरिअरजॉब ऑनलाईन।"isro recruitment 2024 scientist"
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या
भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून “रिसर्च सायंटिस्ट,
प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रोजेक्ट असोसिएट-II, प्रोजेक्ट सायंटिस्ट-I,
प्रोजेक्ट सायंटिस्ट-बी, कनिष्ठ संशोधन फेलो” या पदांच्या एकूण 71 रिक्त
जागा भरले जाणार आहे या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज
करायचा आहे अर्ज18 मार्च 2024 पासून सुरु झाले.अर्ज करण्याची शेवटची
तारीख 8 एप्रिल 2024 आहे.
संस्था - भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)isro recruitment 2024 scientist engineer
पद संख्या- 733 पदे.
पदाचे
नाव – रिसर्च सायंटिस्ट, प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रोजेक्ट असोसिएट-II,
प्रोजेक्ट सायंटिस्ट-I, प्रोजेक्ट सायंटिस्ट-बी, कनिष्ठ संशोधन फेलो
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख - 18 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 एप्रिल 2024
अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन (नोंदणी)
भरले जाणारे पदे - isro recruitment 2024 scientist
◾ रिसर्च सायंटिस्ट - 20 पदे
◾ प्रोजेक्ट असोसिएट-I - 02 पदे
◾प्रोजेक्ट असोसिएट-II -12 पदे
◾ प्रोजेक्ट सायंटिस्ट-I - 06 पदे
◾ प्रोजेक्ट सायंटिस्ट-बी - 04 पदे
◾ कनिष्ठ संशोधन फेलो - 27 पदे
शैक्षणिक पात्रता - isro recruitment 2024 scientist
◾ रिसर्च सायंटिस्ट - M.Sc, BE/B.Tech, M.E / M.Tech in relevant field
◾प्रोजेक्ट असोसिएट-I - B.Sc, M.Sc, BE/B.Tech
◾प्रोजेक्ट असोसिएट-II - M.E / M.Tech in Geoinformatics or equivalent Specialization With B.E/B.Tech in Computer Science Engineering/ Geoinformatics or equivalent Specialization ◾प्रोजेक्ट सायंटिस्ट-I - BE/B.Tech, M.E / M.Tech in relevant field
◾प्रोजेक्ट सायंटिस्ट-बी - B.E/B.Tech in Computer Science Engineering or equivalent Specialization
◾कनिष्ठ संशोधन फेलो। - BE/B.Tech, M.E / M.Tech in relevant field
वयो-मर्यादा - 18-35 वर्षे
असा करा अर्ज :-isro recruitment 2024 scientist
◾या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
Post a Comment