Railway recruitment 2024पूर्व रेल्वे मध्ये नवीन नोकरीची संधी

Railway recruitment 2024

महाकरिअरजॉब ऑनलाईन।RailwayRecruitment 2024 पूर्व रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून “गुड्स ट्रेन मॅनेजर” या पदांच्या एकूण 108 रिक्त जागा भरले जाणार आहे या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज 27 मे 2024 पासून सुरु होतील,अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे.  

संस्था - पूर्व पद संख्या- 108 पदे.

पदाचे नाव – गुड्स ट्रेन मॅनेजर

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख - 27 मे 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 जून 2024

अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन

भरले जाणारे पदे -

गुड्स ट्रेन मॅनेजर - 108

शैक्षणिक पात्रता - 

गुड्स ट्रेन मॅनेजर  - (गुड्स ट्रेन मॅनेजर मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष पदवी)Graduation Degree from a recognized University or its equivalent

वयो-मर्यादा - 47 वर्षे

मिळणारे वेतन :- Level-5(स्तर-5)

अर्ज फी :-
GEN/OBC - शून्य
SC/ST - शून्य


पूर्व रेल्वे निवड प्रक्रिया:-

◾ सर्व प्रथम संगणकावर आधारित परीक्षा होईल.

◾ त्यानंतर उमेदवाराला शारीरिक चाचणी द्यावी लागेल

◾ निवड प्रक्रियेसाठी अंतिम गुणवत्ता निश्चित केली जाईल

◾ प्रत्येक टप्प्यातून जाण्यासाठी उमेदवाराचे बायोमेट्रिक असेल

असा करा अर्ज :-  Railway Recruitment 2024

◾ या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

◾ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे

◾ उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे

◾ अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.

◾ अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल 2024 आहे.

अर्ज 27 मे 2024 पासून सुरु होतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे.

◾ उमेदवारांनी फी भरण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता सुनिश्चित करावी
 

काही महत्वाच्या लिंक्स -  Railway recruitment 2024
 

अधिक माहिती साठी जाहिरात पहा - PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक-
HERE

ऑनलाईन अर्ज करा (27 मे 2024 पासून सुरु होतील )

अधिकृत वेबसाईट - https://www.rrcer.org/

अधिक माहितीसाठी पहा -  mahacareerjob.com

जॉब आणि शैक्षणिक अपडेटसाठी आमच्या WhatsApp ग्रुपला join व्हा.
https://chat.whatsapp.com/DJ3CazVidJsHgTUh4hoocc






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.