RRC WCR Apprentice Recruitment 2024 पदांसाठी जागा निघाले आहे तब्बल 3317 पदे भरणार आहे त्वरित अर्ज करा ...

RRC WCR Apprentice Recruitment 2024

महाकरिअरजॉब ऑनलाईन। RRC WCR Apprentice Recruitment 2024 अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून "शिकाऊ उमेदवार (Apprentice)" या पदांच्या एकूण 3317 रिक्त जागा भरले जाणार आहे या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्जपा 5 ऑगस्ट 2024 सून सुरु झाले.अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे.


संस्था - RRC WCR Apprentice Recruitment 2024

 
पद संख्या-  3317 जागा

पदाचे नाव –  शिकाऊ उमेदवार  (Apprentices)

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख - 
5 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन (नोंदणी)


भरले जाणारे पदे - RRC WCR Apprentice Recruitment 2024  

 

  • शिकाऊ उमेदवार  (Apprentices) -  3317 पदे

 

 


 वयोमर्यादा -  RRC WCR Apprentice Recruitment 2024  

 

  • शिकाऊ उमेदवार  (Apprentices)  साठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 15-24 वर्षे आहे.


शैक्षणिक पात्रता -
उमेदवाराने वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी) वगळता सर्व ट्रेडसाठी मान्यताप्राप्त मंडळाकडून एकूण 10वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.), उमेदवारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रासह 12वी वर्ग परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि NCVT/SCVT द्वारे जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.

महत्त्वाची कागदपत्रे - RRC WCR Apprentice Recruitment 2024

  • इयत्ता 10वीची गुणपत्रिका
  • इयत्ता 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • इयत्ता 12वी गुणपत्रिका
  • इयत्ता 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • SC/ST/OBC/EWS साठी समुदाय प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास).
  • NCVT/SCVT द्वारे जारी केलेले ITI प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका.


निवड प्रक्रिया - शिकाऊ उमेदवार (Apprentice) 2024


RRC WCR शिकाऊ उमेदवार (Apprentice) निवड प्रक्रियेमध्ये 10 वी आणि ITI च्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार करणे समाविष्ट आहे. गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर, उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जाईल.


महत्त्वाच्या तारखा - WCR रेल्वे जॉब 2024

 

 

असा करा अर्ज :- RRC WCR Apprentice Recruitment 2024


◾ या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

◾ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे

◾ अर्ज सादर केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.

◾ अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.

◾ अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे.


 काही महत्वाच्या लिंक्स - RRC WCR Apprentice Recruitment 2024


अधिक माहिती साठी जाहिरात पहा - PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक- APPLY

अधिकृत वेबसाईट
- https://wcr.indianrailways.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा -  mahacareerjob.com

जॉब आणि शैक्षणिक अपडेटसाठी आमच्या WhatsApp ग्रुपला join व्हा.
https://chat.whatsapp.com/DJ3CazVidJsHgTUh4hoocc

Join Us On Telegram -
क्लिक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.