cisf recruitment 2025 १२वी उत्तीर्णनांना CISF मध्ये मोठी भरती

cisf recruitment 2025


CISF RECRUITMENT 2025  केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल Bharti 2025 


महाकरिअरजॉब ऑनलाईन। Central Industrial Security Force। केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून "हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी)" या पदांच्या एकूण ४०३ रिक्त जागा भरले जाणार आहे या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०२५ आहे.

CISF RECRUITMENT 2025 : केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल भरती

पदाचे नाव - हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी)

पद संख्या - ४०३

वयोमर्यादा - २१ २३  वर्षे

अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – १८ मे २०२५ 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - ६ जून २०२५

भरले जाणारे पदे - CISF RECRUITMENT 2025

◾ हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) - ४०३

शैक्षणिक पात्रता - CISF RECRUITMENT 2025

◾ हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) - उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून बारावी उत्तीर्ण केलेली असावी.

CISF भरती २०२५ साठी पगार तपशील काय असेल पहा

 ◾ हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) - २५५००-८११००/- दरमहा

असा करा अर्ज :- CISF RECRUITMENT 2025

◾ या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

◾ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे

◾ अर्ज मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

◾ अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०२५ आहे.

◾ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 काही महत्वाच्या लिंक्स -  CISF RECRUITMENT 2025 

अधिक माहिती साठी जाहिरात पहा - PDF

◾ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक- APPLY

◾ अधिकृत वेबसाईट - cisf.gov.in

◾ अधिक माहितीसाठी पहा - mahacareerjob.com

जॉब आणि शैक्षणिक अपडेटसाठी आमच्या WhatsApp ग्रुपला join व्हा.
https://chat.whatsapp.com/DJ3CazVidJsHgTUh4hoocc


FAQ:

Q1. CISF RECRUITMENT २०२५ रिक्त पद २०२५ ची शेवटची तारीख काय आहे?

Ans :- केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल याची अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०२५ आहे.

Q 2. बारावीनंतर मी सीआयएसएफमध्ये सामील होऊ शकतो का?

Ans :- हो, १२ वी उत्तीर्ण (किंवा समकक्ष) व्यक्ती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये विविध पदांसाठी अर्ज करू शकते, विशेषतः कॉन्स्टेबल आणि ASI (सहाय्यक उपनिरीक्षक) पदांसाठी. पात्र होण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून विज्ञान विषयासह १२ वी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.

Q3.cisf recruitment 2025 online apply date

Ans:-  Online Form Strat on 18 Me 2025 And form ending date to 

cifs recruitment 2025 6 June 2025 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.