Police Patil Bharti 2023: धुळे जिल्ह्यातील “पोलिस पाटील” पदाची एकूण 129 पदांवर नवीन भरती 2023.

 Expired job

 Police Patil Bharti 2023

 

महाकरिअरजॉब ऑनलाईन। उपविभागीय अधिकारी, धुळे आणि शिरपूर भाग कार्यालयांतर्गत पोलिस पाटील भरती अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून या पोलीस पाटील पदांच्या एकूण 129 जागा भरले जाणार आहे या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023.आहे.

संस्था - उपविभागीय अधिकारी, धुळे आणि शिरपूर भाग कार्यालयांतर्गत पोलिस पाटील भरती

पद संख्या - 129 पदे

अर्ज सुरू होण्याची तारीख - 04 ऑक्टोबर 2023.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 ऑक्टोबर 2023.

अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन

भरले जाणारे पदे -


पोलिस पाटील - 129 पदे

शैक्षणिक पात्रता -


◾ १०वी पास

नोकरी करण्याचे ठिकाण - धुळे आणि शिरपूर उपविभाग.

वयो-मर्यादा -
25 ते 45 वर्षे.

परीक्षा शुल्क -
खुला प्रवर्ग- रुपये 400/-, आरक्षीत / आर्थीक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी- रुपये 300/-

भर्ती प्रक्रिया -

लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, कागदपत्रांची छाननी.

असा करा अर्ज

◾वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
◾अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
◾अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
◾अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख
15 ऑक्टोबर 2023 आहे.


काही महत्वाच्या लिंक्स -


अधिक माहिती साठी जाहिरात पहा - PDF 1 
PDF 2

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक- APPLY

अधिकृत वेबसाईट -  https://dhule.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा - www.mahacareerjob.com
 

जॉब आणि शैक्षणिक अपडेटसाठी आमच्या WhatsApp ग्रुपला join व्हा. https://chat.whatsapp.com/DKL3NWBR7jqJ4Z7xoeTNcW

Join Us On Telegram -
CLICKकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.