Mahavitaran Nanded Bharti 2023;10 वी उत्तीर्णांनासाठी महावितरण मध्ये नोकरीची उत्तम संधी 28 पदांवर होणार नवीन भरती...

Expired jobs

Mahavitaran Nanded Bharti 2023

महाकरिअरजॉब ऑनलाईन। Mahavitaran Nanded Bharti 2023:महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नांदेड भरती अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार या पदांच्या एकूण 28 जागा भरले जाणार आहे या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023.आहे.

संस्था - महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नांदेड Mahavitaran Nanded Bharti 2023

पद संख्या - 28 पदे


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन

भरले जाणारे पदे -

इलेक्ट्रिकल अभियंता पदवी - १९ पदे
इलेक्ट्रिकल इंजिनियर डिप्लोमा - ०९ पदे

शैक्षणिक पात्रता -


◾ १० वी /आय.टी.आय. 10th + ITI

नोकरी करण्याचे ठिकाण - नांदेड

वयो-मर्यादा - 18 ते 30 वर्षे
१५.११.२०२३ रोजी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे
 

भर्ती प्रक्रिया - Merit List.

असा करा अर्ज -
Mahavitaran Nanded Bharti 2023

◾या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन www.apprenticeshipindia.gov.in वेबसाईट वर नोंदणी करावी.
◾अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
◾अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख 
15 नोव्हेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स -
Mahavitaran Nanded Bharti 2023

अधिक माहिती साठी जाहिरात पहा - PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक- APPLY

अधिकृत वेबसाईट - www.mahadiscom.in

अधिक माहितीसाठी पहा - www.mahacareerjob.com

जॉब आणि शैक्षणिक अपडेटसाठी आमच्या WhatsApp ग्रुपला join व्हा.
https://chat.whatsapp.com/DKL3NWBR7jqJ4Z7xoeTNcW


Join Us On Telegram - CLICK

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.