India Post Sports Quota Recruitment 2023; इंडिया पोस्ट स्पोर्ट्स कोटा मध्ये तब्बल 1899 पदांवर होणार नवीन भरती 2023..!!

Expired jobs

India Post Sports Quota Recruitment 2023

महाकरिअरजॉब ऑनलाईन। India Post Sports Quota Recruitment 2023: इंडिया पोस्ट स्पोर्ट्स कोटा भरती अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. सदर भरती प्रक्रिया ही “स्पोर्ट्स कोटा” या पदांसाठी आहे. या भरतीच्या माध्यमातून.पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ. या पदांच्या एकूण १८९९ पदे (महाराष्ट्रात २९६ जागा). भरले जाणार आहे या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर २०२३ आहे.

संस्था - इंडिया पोस्ट स्पोर्ट्स कोटा भरती India Post Sports Quota Recruitment 2023

पद संख्या - 1899 पदे (महाराष्ट्रात २९६ जागा).

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख:- 10 नोव्हेंबर 2023.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 09 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची पद्धती -
ऑनलाईन

भरले जाणारे पदे -

स्टल असिस्टंट
सॉर्टिंग असिस्टंट
पोस्टमन
मेल गार्ड आणि
मल्टी टास्किंग स्टाफ.


शैक्षणिक पात्रता :-

10वी, 12वी, बॅचलर डिग्री पोस्ट नुसार..

◾ Postal Assistant: Bachelor Degree.
◾ Sorting Assistant: Bachelor Degree.
◾ Postman: HSC Passed.
◾ Mail Guard: HSC Passed.
◾ Multi Tasking Staff: SSC Passed.


नोकरी करण्याचे ठिकाण :- संपूर्ण भारत

वयो-मर्यादा - 18 ते 27 वर्षे पोस्ट नुसार..

खालील प्रमाणे महत्वाची कागदपत्रे आवश्यक असतील:- इंडिया पोस्ट स्पोर्ट्स कोटा भरती

◾दहावीची गुणपत्रिका.
◾बारावीची गुणपत्रिका.
◾10वी 12वीचे प्रमाणपत्र.
◾पदवी गुणपत्रिका.
◾उप-श्रेणी प्रमाणपत्र.
◾आरक्षण प्रमाणपत्र.
◾जास्तीत जास्त 100kb आकाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
◾50kb jpg फॉरमॅटसह स्वाक्षरी.


अर्ज शुल्क :- India Post Sports Quota Recruitment 2023

इंडिया पोस्ट ऑफिस भरतीसाठी अर्ज शुल्क ₹ 100 ठेवण्यात आले आहे, याशिवाय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, माजी सैनिक या महिलांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

भर्ती प्रक्रिया:- अर्जदारांची निवड क्रीडा कामगिरीच्या गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. त्यामुळे कागदपत्र पडताळणी. आणि अखेरीस वैद्यकीय तपासणी.

असा करा अर्ज :- इंडिया पोस्ट स्पोर्ट्स कोटा भरती India Post Sports Quota

◾या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन
◾सर्व प्रथम, उमेदवारांनी भारतीय डाक विभाग रिक्त पद २०२३ च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
◾अधिकृत वेबसाइटची लिंक खाली दिली आहे. तिथून क्लिक करून उमेदवार थेट वेबसाइटवर जाऊ शकतात.
◾वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, तुम्हाला नवीनतम सूचना असलेला विभाग दिसेल, त्यावर क्लिक करा आणि या भरतीची जाहिरात डाउनलोड करा.
◾जाहिरातीत दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर Apply Online विभागात क्लिक करा.
◾भारतीय डाक विभाग रिक्त पद २०२३ भरतीसाठी अर्ज तुमच्यासमोर उघडेल.
◾तुम्हाला ज्या पोस्टसाठी अर्ज करायचा आहे ते निवडा.
◾फॉर्ममध्ये आवश्यक असलेली सर्व माहिती कागदपत्राच्या माहितीनुसार योग्य नमुन्यात भरा.
◾पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि कागदपत्रे, उमेदवाराची स्वाक्षरी अपलोड करा.
◾ऑनलाइन मोडद्वारे श्रेणीनुसार अर्ज फी भरा.
◾शेवटच्या टप्प्यात, फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढा.
◾अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
◾अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023. आहे.



काही महत्वाच्या लिंक्स - India Post Sports Quota Recruitment 2023
 

अधिक माहिती साठी जाहिरात पहा - PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक- APPLY

अधिकृत वेबसाईट -  dopsportsrecruitment.cept.gov.in

अधिक माहितीसाठी पहा - www.mahacareerjob.com

जॉब आणि शैक्षणिक अपडेटसाठी आमच्या WhatsApp ग्रुपला join व्हा.
https://chat.whatsapp.com/DKL3NWBR7jqJ4Z7xoeTNcW

Join Us On Telegram - CLICK



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.