ECL Recruitment 2023:सातवी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! ईस्टर्न कोलफील्ड्स मध्ये 'सुरक्षा रक्षक’ या पदासाठी भरती सुरु...

Expired job

ECL Recruitment 2023

महाकरिअरजॉब ऑनलाईन।Eastern coalfields limited recruitment 2023
ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक या पदांच्या एकूण २४४ जागा भरले जाणार आहे या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था - ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड Eastern coalfields limited recruitment 2023

पद संख्या - सुरक्षा रक्षक - 244 पदे

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख:-   _


अर्ज करण्याची शेवटची तारीख -
23 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची पद्धती -
ऑनलाईन ई-मेल द्वारे

भरले जाणारे पदे -

◾सुरक्षा रक्षक - 244 पदे

शैक्षणिक पात्रता - 

कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून ७ वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

सुरक्षा रक्षक - VII standard

नोकरी करण्याचे ठिकाण - _

ई-मेल पत्ता – bhartiecl@gmail.com

असा करा अर्ज :- Eastern coalfields limited recruitment 2023
 

◾सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
◾इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
◾अधिकृत वेबसाइटची लिंक खाली दिली आहे. तिथून क्लिक करून उमेदवार थेट वेबसाइटवर जाऊ शकतात.
◾अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2023 आहे.काही महत्वाच्या लिंक्स -

अधिक माहिती साठी जाहिरात पहा - PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक-

अधिक माहितीसाठी पहा - www.mahacareerjob.com

जॉब आणि शैक्षणिक अपडेटसाठी आमच्या WhatsApp ग्रुपला join व्हा.
https://chat.whatsapp.com/DKL3NWBR7jqJ4Z7xoeTNcW

Join Us On Telegram - Click
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.