Arogya Vibhag Bharti 2023;आरोग्य विभाग, मुंबई मंडळ मध्ये नवीन 804 जागांसाठी भरती जाहीर 2023...!!

Expired jobs

Arogya Vibhag Mumbai Bharti 2023
महाकरिअरजॉब ऑनलाईन।Arogya Vibhag Bharti 2023;मुंबई आरोग्य विभाग भरती २०२३.अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वाहनचालक, नेत्रचिकित्सा अधिकारी, गृहपाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, इसिजी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहारतज्ञ
दरध्वनीचालक, शिंपी, नळ कारागीर, सुतार, वॉर्डन,अधिपरिचारीका (शासकीय ५० टक्के) (महिला, पुरुष), दंत आरोग्यक, अभिलेखापाल, लघुटंकलेखक, वस्त्रपाल, ईईजी तंत्रज्ञ गृहवस्त्रपाल, आरोग्य निरीक्षक, बहुउदेशीय आरोग्य कर्मचारी (नॉन पेसा), बहुउदेशीय आरोग्य कर्मचारी (पेसा). या पदांच्या एकूण ८०४ जागा भरले जाणार आहे या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे.



संस्था - मुंबई आरोग्य विभाग भरती २०२३;Arogya Vibhag Bharti 2023

पद संख्या - ८०४ पदे Arogya Vibhag Bharti 2023

अर्ज सुरू होण्याची तारीख - २९ ऑगस्ट २०२३ दुपारी ३.०० पासून.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १८ सप्टेंबर २०२३.

अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन

भरले जाणारे पदे -

वाहनचालक (Driver)

नेत्रचिकित्सा अधिकारी (Ophthalmology Officer)

गृहपाल (Housekeeper)

प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (Laboratory Scientific Officer)

क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी (X-ray 
Scientific Officer)

प्रयोगशाळा सहाय्यक(Laboratory Assistant)

रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी(Blood Bank Scientist Officer)

इसिजी तंत्रज्ञ (ECG Technician)

औषध निर्माण अधिकारी (Pharmacy Officer)

आहारतज्ञ (Dietitian)

दरध्वनीचालक(Telephone Operator)

शिंपी(Tailor)

नळ कारागीर(Plumber)

सुतार(Carpenter)

वॉर्डन(Warden)

अधिपरिचारीका (शासकीय ५० टक्के) (महिला, पुरुष) (Staff Nurse (Female, Male))

दंत आरोग्यक(Dental Hygienist)

अभिलेखापाल(Abhilekhpal)

लघुटंकलेखक(Steno typist)

वस्त्रपाल(Vastrapal)

ईईजी तंत्रज्ञ गृहवस्त्रपाल(EEG Technician,)

आरोग्य निरीक्षक(Housekeeper)

निरीक्षक(Health Inspector,)

बहुउदेशीय आरोग्य कर्मचारी (नॉन पेसा) (Multi-Purpose Health Worker (Non-Pesa),)

बहुउदेशीय आरोग्य कर्मचारी (पेसा) Multi-Purpose Health Worker (Pesa)


मिळणारे वेतन - _

शैक्षणिक पात्रता - पोस्टनिहाय शैक्षणिक पात्रता तपशीलांसाठी खाली दिलेल्या पीडीएफ अधिसूचनेचे अनुसरण करा.

नोकरी करण्याचे ठिकाण - मुंबई

निवड प्रक्रिया - Selection Process is: CBT

अर्ज शुल्क - खुलाप्रवर्ग: ₹1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): 900/-.

वयो-मर्यादा - खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे, मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे (पदानुसार – PDF जाहिरात पहावी)

खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे.

मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.

दिव्यांग उमेदवार: १८ – ४५ वर्षे.

प्रकल्पग्रस्त: १८ – ४५ वर्षे.

भूकंपग्रस्त: १८ – ४५ वर्षे.

अंशकालीन: १८ – ५५ वर्षे.

माजी सैनिक: १८ – ५५ वर्षे.

खेळाडू: १८ – ४३ वर्षे.

अनाथ: १८ – ४३ वर्षे.

असा करा अर्ज - Arogya vibhag bharti 2023

◾इच्छुक भरतीकरीता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे

◾अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे.

काही महत्वाच्या लिंक्स -
 Arogya vibhag bharti 2023

अधिक माहिती साठी जाहिरात पहा - PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक- APPLY 
(आज दुपारी ३.०० ला उपलब्ध होईल)

अधिकृत वेबसाईट - arogya.maharashtra.gov.in

अधिक माहितीसाठी पहा - mahacareerjob.com

जॉब आणि शैक्षणिक अपडेटसाठी आमच्या WhatsApp ग्रुपला join व्हा.

https://chat.whatsapp.com/DKL3NWBR7jqJ4Z7xoeTNcW

Join Us On Telegram - CLICK


Arogya Vibhag Mumbai Bharti 2023:-


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.