krushi vibhag bharti 2023 ;कोल्हापुर कृषी विभाग मध्ये तब्बल 250 जागांसाठी कृषी सेवक या पदांच्या भरती जाणून घ्या संपूर्ण माहिती 2023...

Expired jobs

krushi vibhag bharti 2023

महाकरिअरजॉब ऑनलाईन। krushi vibhag bharti 2023 कोल्हापूर कृषी विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कृषी सेवक या पदांच्या एकूण 250 जागा भरले जाणार आहे या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख  3 ऑक्टोबर 2023 आहे. 

संस्था - krushi vibhag bharti 2023;कोल्हापूर कृषी विभाग भरती 

पद संख्या - 250 पदे 

अर्ज सुरू होण्याची तारीख - १४ सप्टेंबर 2023  

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 3 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन

भरले जाणारे पदे -

कृषी सेवक - 250 पदे 

मिळणारे वेतन -  रु. 16,000/-.दरमहा

शैक्षणिक पात्रता - शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषी पदविका, कृषी पदवी किंवा समतुल्य

नोकरी करण्याचे ठिकाण - कोल्हापूर.

निवड प्रक्रिया - परीक्षा.

परीक्षा शुल्क - अराखीव (खुला) प्रवर्ग: 1000/-, राखीव प्रवर्ग: 900/-.

वयो-मर्यादा - सर्वसाधारण प्रवर्ग: 19 ते 38 वर्षे, मागास प्रवर्ग: 19 ते 43 वर्षे.

असा करा अर्ज - krushi vibhag bharti 2023

◾इच्छुक भरतीकरीता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

◾अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

◾उमेदवारांना कृषी सेवक कोल्हापूर वेबसाइट https://krishi.maharashtra.gov.in/  वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे.

◾तसेच उमेदवर खालील दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.

◾उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

◾अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

◾ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.

उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

◾अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स - 

अधिक माहिती साठी जाहिरात पहा - PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक- APPLY 

अधिकृत वेबसाईट - https://krishi.maharashtra.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा - mahacareerjob.com

जॉब आणि शैक्षणिक अपडेटसाठी आमच्या WhatsApp ग्रुपला join व्हा.

https://chat.whatsapp.com/DKL3NWBR7jqJ4Z7xoeTNcW

Join Us On Telegram - CLICKFAQ :-

Ques:- 1) कृषी सेवक पात्रता ?
Ans:-  शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषी पदविका, कृषी पदवी किंवा समतुल्य.

Ques:- 2) कृषी सेवक पगार ?
Ans:-   कृषी सेवक पदासाठी 2023 मध्ये घेतल्या जाणाऱ्या भरतीच्या जाहिरातीनुसार कृषी सेवक पदासाठी रु. 16,000 दरमहा एवढा पगार दिला जाणार आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.