SSC Stenographer Vacancy 2023 कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 297 “स्टेनोग्राफर” पदांची मोठी भरती ऑनलाईन करा अर्ज...

Expired jobs

SSC Stenographer Vacancy 2023

महाकरिअरजॉब ऑनलाईन। ssc stenographer vacancy 2023कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टेनोग्राफर ग्रेड सी या पदांच्या एकूण 297 जागा भरले जाणार आहे या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2023 आहे. 

संस्था - कर्मचारी निवड आयोग (SSC) SSC Stenographer Vacancy 2023

पद संख्या - 297 पदे 

अर्ज सुरू होण्याची तारीख - 27 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 ऑक्टोबर २०२३

भरले जाणारे पदे -

स्टेनोग्राफर ग्रेड सी - 297 पदे

अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन

मिळणारे वेतन -   _ 

शैक्षणिक पात्रता - 

स्टेनोग्राफर ग्रेड सी  - 12th Pass + Steno @100wpm

नोकरी करण्याचे ठिकाण -   _ 

वयो-मर्यादा - _ 

अर्ज शुल्क - Women/SC/ST/PWD/Ex – Nill

इतर उमेदवारांसाठी  – रु. 100/-

निवड प्रक्रिया -

ऑनलाइन लेखी परीक्षा

स्टेनोग्राफी कौशल्य चाचणी

दस्तऐवज पडताळणी

वैद्यकीय तपासणी

Important Date For SSC Steno Examination 2023 

असा करा अर्ज - SSC Stenographer  Group C  Vacancy 2023 

◾इच्छुक भरतीकरीता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे

 आहे.

◾उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे

◾अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

◾अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

◾अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.

◾देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

◾प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “नवीन नोंदणी” वर क्लिक करा.

◾प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल.

◾तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, “आता अर्ज करा” बटणावर क्लिक करा.

◾अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास

अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.

अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता.

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख  21 ऑक्टोबर 2023  आहे.


काही महत्वाच्या लिंक्स - SSC Stenographer Vacancy 2023

अधिक माहिती साठी जाहिरात पहा - PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक- APPLY 

अधिकृत वेबसाईट - ssc.nic.in

अधिक माहितीसाठी पहा - mahacareerjob.com

जॉब आणि शैक्षणिक अपडेटसाठी आमच्या WhatsApp ग्रुपला join व्हा.

https://chat.whatsapp.com/DKL3NWBR7jqJ4Z7xoeTNcW

Join Us On Telegram - CLICK

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.