Mahavitaran Bharti 2023। 10 वी उत्तीर्णांना महावितरण मध्ये नोकरीची संधी उत्तम संधी...
महाकरिअरजॉब ऑनलाईन।Mahavitaran Bharti 2023 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वीजतंत्री, तारतंत्री, कोपा या पदांच्या एकूण 34 जागा भरले जाणार आहे या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर 2023 आहे.
संस्था - महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर
पद संख्या - ३४ पदे
अर्ज सुरू होण्याची तारीख - _
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 9 ऑक्टोबर २०२३
भरले जाणारे पदे -
◾वीजतंत्री - १३ पदे
◾तारतंत्री - १३ पदे
◾कोपा - ०८ पदे
अर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन
मिळणारे वेतन - _
शैक्षणिक पात्रता - 10th + ITI (Refer PDF)
नोकरी करण्याचे ठिकाण - नागपूर
वयो-मर्यादा - 18 ते 30 वर्षे
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या. सं.व.स विभाग नांदगाव रोड हिंगणघाट
शैक्षणिक पात्रता -
◾वीजतंत्री - १० वी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा डिप्लोमा/आय.टी.आय. / वीजतंत्री परीक्षा उत्तीर्ण
◾तारतंत्री - १० वी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा डिप्लोमा/आय.टी.आय. / तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण
◾कोपा - १० वी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा डिप्लोमा/आय.टी.आय. / कोपा परीक्षा उत्तीर्ण
असा करा अर्ज -
◾इच्छुक भरतीकरीता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
◾या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन www.apprenticeshipindia.gov.in वेबसाईट वर नोंदणी करावी.
◾नोंदणी केल्याची प्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
◾ऑनलाईन अर्ज भरलेल्या पात्र उमेदवारांनी खाली नमुद केलेल्या ठिकाणी शैक्षणिक संपुर्ण मुळ प्रमाणपत्रे व प्रोफाईल सह तपासणी करिता व त्यासोबत छायांकीत प्रतीचा एक संघ घेऊन खालील तारखेनुसार उपस्थित राहावे. वेळेवर सदर प्रक्रीयेत बदल करण्याचा अधिकार संबंधीत कार्यालयाचे सक्षम अधिकान्यास राहतील. कार्यालयाचे नाव:- कार्यकारी अभियंता. म.रा.वि.वि.कं. मर्या. सं.व.सु विभाग नांदगाव रोड हिंगणघाट, वीजतंत्री:- दिनांक १२.१०.२०१३ रोजी | सकाळी ११:०० वाजता तारतंत्री :- दिनांक १३.१०.२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता कोपा :- दिनांक १३.१०.२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता कार्यकारी अभियंता सं.व.सु. विभाग, महावितरण, हिंगणघाट
◾अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स -
अधिक माहिती साठी जाहिरात पहा - PDF
अधिकृत वेबसाईट - mahadiscom.in
अधिक माहितीसाठी पहा - mahacareerjob.com
जॉब आणि शैक्षणिक अपडेटसाठी आमच्या WhatsApp ग्रुपला join व्हा.
https://chat.whatsapp.com/DKL3NWBR7jqJ4Z7xoeTNcW
Join Us On Telegram - CLICK

ऑनलाईन नोंदणी करा - CLICK

Post a Comment